तुळजापूर (प्रतिनिधी)- आषाढी पंढरपूरची वारी विठ्ठल नामाचा जयघोष आषाढी एकादशी निमित्त श्री तुळजाभवानी सैनिक स्कूलच्या मुख्य फलकावर काढलेले मनमोहक सुंदर चित्र कला शिक्षिका सुचिता रत्नपारखी  तसेच कोमल सागर केंदळे यांनी देवघरासमोर आकर्षक श्रीविठलाची रांगोळी काढुन मनोभावे पुजा केली. कदम वाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेचा  चिमुकल्या विद्यार्थांनी गावातुन पारंपारिक वेषभुषेसह दिंडी काढली.

 
Top