तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे अकरावी व बारावी च्या विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित शंभर मिटर धावणे स्पर्धेतील विजेत्यांना मल्हार पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

शंभर मिटर धावणे स्पर्धेतील प्रथम विजेता अजय देशमुख, व्दितीय विजेता अरमान बागवान, तृतीय विजेता यश देशमुख या विजेत्यांना मल्हार पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धेचे आयोजन नरहरी बडवे यांनी केले होते.यावेळी गोरख माळी, नवनाथ पांचाळ उपस्थित होते

 
Top