परंडा (प्रतिनिधी)- तात्तुक्यातील भोंजा हवेली येथे मागेल त्याला सौर ऊर्जाचे वंचित घटकांतील सौर ऊर्जा लाभार्थी शेळीपालन उद्योजक देविदास सरवदे यांच्या शेतातील सोलर चे पुजन केले. शेतीला बारमाही दिवसा विज मिळावी यासाठी शासनाने महावितरण अंतर्गत जलद गतीने प्रक्रिया सुरू केली असून टप्पा क्रमांक दोन मधील लाभार्थी शेतकरी समाधानी झाले असून सरकारचे आभार मानले आहे. 

यावेळी उद्घाटनप्रसंगी कृषी मित्र डायरेक्टर गणेशदादा व्ही.नेटके, बागायतदार निखिल मोरे, शोभा रोहीदास सरवदे, रोहीदास सरवदे व आकाश सरवदे उपस्थित होते. उपस्थितांनी लाभार्थी शेतकरी शेळीपालन, उद्योजक देविदास उत्तम सरवदे यांना शुभेच्छा दिल्या.


 
Top