तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर   १३ जुलै २०२५ पासून रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला सकाळच्या चरणतीर्थ पूजेची वेळ पहाटे ४:०० वाजता असेल आणि घाट पूजेची वेळ सकाळी ६:०० वाजता होवुन धर्मदर्शन आरंभ होणार आहे. याची याची सर्व  महंत, पुजारी, सेवेकरी आणि भाविक भक्तांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.    

 
Top