तुळजापूर (प्रतिनिधी)- माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानकडून त्यांचा देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर संस्थानकडून इ वाहन आणि डोलीद्वारे त्यांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वारंवार दर्शनासाठी येणे होत नसल्याची खंत व्यक्त करत मंदिर संस्थान कडून झालेल्या व्यवस्थेमुळे छान दर्शन झाल्याचा अभिप्राय त्यांनी दिला.


 
Top