तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील अजित बाबा इंगळे वतीने शैक्षणिक साहित्य वाटप तुळजापूर -येथील सामाजिक कार्यकर्ते अजित इंगळे यांच्या वतीने नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे सर्व विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य अजित इंगळे यांचा हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, श्रीकांत रसाळ गणेश अणदुरकर, प्रशांत बापू इंगळे, संदिप कदम, गणेश इंगळे, सुरज दांडे, सुरेश गरडकर शाळा व्यवस्थापन सदस्य महेंद्र पाटील, महेंद्र कावरे सुरजमल शेटे सुज्ञानी गिराम, केरण लोहारे, किरण गरडकर श्रीदेवी पाचंगे उपस्थित होते.