तुळजापूर (प्रतिनिधी)- तेलंगणा हैदराबाद येथील आमदार बोम्मा महेशकुमार गौडा यांचा सत्कार यांनी  बुधवार दि 18 जून रोजी श्रीतुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, माजी नगरसेवक औदुंबर कदम यांनी सत्कार केला. यावेळी  विशाल कदम, अरविंद कदम, जयदेव कदम, पुजारी मोहन भोसले अदि उपस्थितीत होते.


 
Top