तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरात माहे ज्येष्ठ (वट) पौर्णिमा निमित्त मंगळवार दि. 10 जून रोजी खालीलप्रमाणे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवार दि. 9 जून रोजी रात्रौ छबिना. वटपोर्णिमा मंगळवार दि. 10 जून रोजी रात्रौ छबिना व जोगवा. बुधवार दि. 11 जून रोजी रात्रौ छबिना. असे धार्मिक विधी राहतील अशी माहीती अरविंद बोळंगे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी दिली.