भूम (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर महिला बचत गट तर्फे होळकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. महिला बचत गटाच्या अध्यक्ष सुवर्णा संजीवन खांडेकर, सचिव पुष्पा डोंबाळे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोलाई चौकापर्यंत रॅली काढ्यात आली. त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बचत गटाच्या महासचिव पद्मिन विलास मोटे, उर्मिला सुळ, शर्मिला पाटील, आकांक्षा खांडेकर, छाया कांबळे, राणी लोखंडे, पूजा मार कड, संगीता बुटे, राजनंदिनी देवकते, सोनगिरी सरपंच निर्मला मारकड, सायली कोकरे, मनीषा शिंदे, मंजुषा हांडे, शिवकन्या लवटे, स्नेहा हाके, वनिता लहू अर्जुन, सुवर्णमाला कांबळे, पार्वती देवकते, अश्विनी थोरात, शितल कांबळे, अर्चना सलगर, ताई मदने, जानकी बरकडे, हर्षदा शिंदे, अलका कोकरे, वैशाली डोंबाळे, रेखा हराळ, उमा चोरमले, चंचला हराळ, मनीषा वाघमोडे, तनुजा हापटे, माधुरी देवकर, दिपाली देवकर, बालिका करगळ, समृद्धी करगळ, गीतांजली कोळेकर, रंजना मारकड, कोमल महानवर, इंदू सोन्नर, छाया बाबासाहेब सुपनर, ज्योती सुपनर, अश्विनी सुपनर, कुसुम वाघमोडे, भाग्यश्री लवटे, विद्या सुपनर, वर्षा डोंबाळे, शांता सुपनर, स्वाती सोलंकर, काशीबाई हाके, मनीषा हराळ, जयश्री चोरमले, उषा कांबळे, दुर्गा सलगर, मंगल पाटील, नेत्रा हाके, राणी मदने, आशा सोन्नर, सुचिता हाके, अलका डोंबाळे, सोजर बाई सोलंकर, सुलोचना शेंडगे, रेश्मा केळे, सुजाता डुकरे, मोनिका हराळ, लता शेळके, गंगुबाई पाटील, वर्षा पाटील, काशीबाई कोळेकर, पुनम नरुटे, चित्रलेखा हळनोर यांच्यासह बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.