तुळजापूर (प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 29 जून रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीचे नियोजन बैठक बुधवार दि. 25 जून रोजी नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ लाँन्स येथे संपन्न झाले.

या बैठकीत 29 जून रोजी अंतरवाली येथे होणाऱ्या बैठकीस प्रत्येक गावातुन स्वखर्चाने गाड्या करुन उपस्थितीत राहण्याचे ठरले. या बैठकीस तुळजापूर तालुक्यातील सत्तर टक्के गावातील तिनशे मराठा समाज बांधव उपस्थितीत होते. सदरील बैठकीस मराठा समाजाचा सर्व संघटनांचे तसेच इतर पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. सदरील बैठकीचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते.

 
Top