उमरगा (प्रतिनिधी)- ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडत आपले शौर्य दाखवून दिले. सैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांचा गौरव म्हणुन सोमवार दि.25 मे रोजी उमरगा शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ.चंद्रकांत महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले,  माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष शहाजी चालुक्य, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, मराठवाडा युवती सेना निरीक्षक ॲड.आकांक्षा चौगुले, माजी सभापती दिग्विजय शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, शिवसेना शहरप्रमुख योगेश तपसाळे, माजी नगरसेवक संतोष सगर, उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर सुर्यवंशी, अभिमान खराडे, बी.के.पवार, संदीप चौगुले, भगत माळी, संदीप चव्हाण, नाना मदनसुरे, युवा सेना तालुकाप्रमुख विनोद कोराळे, शहरप्रमुख अमर शिंदे, शिवसेना  महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख संध्याताई शिंदे, शहरप्रमुख लताताई भोसले, अमोल पाटील, शरद माने, खयुम चाकुरे, लिंगराज स्वामी, पदमाकर पाटील, हरिश डावरे, डॉ.फरीद अत्तार, भगत माळी, सुशील दळगडे, शंतनु सगर, शमशोद्दीन जमादार, माजी सैनिक संघटनेचे प्रकाश रणखांब, व्यंकट चौधरी, ज्ञानेश्वर पवार, किशोर गायकवाड, गोविंद काळे, घनश्याम पाटील, बब्रुवान गायकवाड,  राजेंद्र बेंडकाळे, परमेश्वर चौगुले, वाल्मिक भोसले, सत्यभामा घाटे, श्रीमती.सावित्रा पतंगे, रेखाताई सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी, उस्मानाबाद युवक जिल्हा कार्याध्यक्ष शमशोद्दीन जमादार , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नेताजी कवठे ,सुभाष गायकवाड, मारुती पाटील, उमरगा शहर राष्ट्रवादी अध्यक्ष शंतनू सगर, युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे, प्रकाशसिंह सुभेदार, प्रताप महाराज, विजय पाटील, प्रदीप गावकरी, अनिल व्हंताळकर, श्री जाधव, अजित पाटील, विठ्ठलसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

 
Top