भूम (प्रतिनिधी)- आज रोजी महावितरण कार्यालय भूम येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. उपविभागीय अभियंता महावितरण विशाल बागुल यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

याप्रसंगी मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार, एच. आर. उमेश दुरुंदे, शाखा अभियंता बालाजी सुरवसे, दिनकर माने, शाखा अभियंता सुमित धोंडगे, साहिल भारती, ओंकार गोपने, अभिजीत साठे आदी उपस्थित होते.

 
Top