तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,विभागीय मंडळ लातूर द्वारे घेण्यात आलेल्या 10वी बोर्ड परीक्षा फेब्रू/मार्च 2025 मध्ये आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालयाचा निकाल 92.30(92.30% लागला आहे.
विशेष प्राविण्य - 09, प्रथम श्रेणी- 35, द्वितीय श्रेणी- 30,तृतीय श्रेणी.- 10,तसेच शाळेतुन प्रथम राऊत कपिल महेश- 96.60(96.60%), द्वितीय-कवटे मेघराज आण्णासाहेब -93.29( 93.20%),तृतीय .- कु.शिंदे सायली वैजिनाथ-91.60 (91.60%). सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक सहशिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव सांजेकर,उपाध्यक्ष उमेश भोसले, सचिव शंकर गोरे, कोषाध्यक्ष विनय भोसले,,सदस्य कल्याण तोडकरी, मंदार रोहीणकर, ज्योती सांजेकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.