तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील आरादवाडी मिञ परिवार वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचा सांगता बुधवार दि२८रोजी भव्यदिव्ये मिरवणूक काढुन झाला.
प्रारंभी आरदवाडी भागात छञपतीसंभाजी महाराज पुतळा पुजन करण्यात आले या मिरवणूकीत साखळदंडात असलेले छञपतीसंभाजी राजे हा देखावा सादर केला होता. शहरातुन ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक यशस्वीते अध्यक्ष गणेश यादव अजय पवार बालाजी जधव चेतन शिंदे संस्थापक अध्यक्ष बालाजी गायकवाड गोपाल पवार सागर कदम (सामाजिक कार्यकर्ते), विशाल मोटे, योगेश माळी, सागर कदम: अभिषेक पवार, शाम इंगळे, आकाश पवार, बालाजी काळे, सूरज जाधव, आदि पदाधिकारी नी परिश्रम घैतले.