मुरूम (प्रतिनिधी)- दिल्ली येथे आयोजित 2 री नॅशनल इंडोर मार्शल आर्ट गेम्स व पहिली लाठी फेडरेशन कप, अग्रवाल भवन बुद्ध विहार न्यू दिल्ली येथे 22 व 25 मे 2025 यादरम्यान आयोजित स्पर्धेत विविध राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला यामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या खेळाडूंनी लाठी व दांडपट्टा या क्रीडा प्रकारात घवघवीत यश संपादन केले. 

 गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थी 8 वर्षाखालील मुले गटात देवांश चिलोबा एकम लाठी व द्वे लाठी या खेळ प्रकारात 1 सुवर्ण पदक, 2 रोप्या पदक, व दांडपट्टा मुक्त शैली या क्रीडा प्रकारात 1 सुवर्णपदक, 10 वर्षा खालील मुले मोरया गौतम विधाते 2 सुवर्ण पदक, राजवीर बळीराम चौधरी एकम लाठी 2 कांस्य पदक दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, समर्थ सुनिल बायस एकम लाठी 1 रोप्या पदक, कांस्यपदक व द्वे लाठी कांस्यपदक या खेळ प्रकारात, 12 वर्षाखालील मुले गणेश विकास पाटील एकम लाठी स्वर्ण पथक व कांस्यपदक, नवाज चांदपाशा मुर्शिद क्रीडा प्रकार एकम लाठी रौप्य पदक, आर्यन व्यंकट जाधव क्रीडा प्रकार द्वे लाठी स्वर्ण पदक, कास्यपदक व फेडरेशन कप रोप्य पदक, 14 वर्षाखालील मुले श्रेयस धर्मेंद्र मोरे क्रीडा प्रकार एकम लाठी कांस्यपदक फेडरेशन कप, आयुष युवराज पवार क्रीडा प्रकार एकम लाठी 1 सुवर्णपदक फेडरेशन कप कांस्यपदक व दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, अनुज विक्रम सूर्यवंशी क्रीडा प्रकार एकम लाठी 2 स्वर्ण पदक व दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, 16 वर्षाखालील मुले साहिल महंमदरफी शेख क्रीडा प्रकार एकम लाठी, द्वे लाठी स्वर्ण पदक व रोपे पदक व दांडपट्टा मुक्तशैली या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, 18 वर्षाखालील मुले शिवशंकर शंकर आगलावे लाठी क्रीडा प्रकार काठपवित्रा महरुम 2 कांस्यपदक, आयान महंमदरफी शेख दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्तशैली सुवर्णपदक, 8 वर्षाखालील मुली आरोही बलभीम पटवारी क्रीडा प्रकार द्वे लाठी रोप्य पदक, आराध्या संतोष शेटगार क्रीडा प्रकार एकम लाठी सुवर्णपदक व रोप्य पदक, लाव्या नागनाथ वाघमारे क्रीडा प्रकार एकम लाठी स्वर्ण पदक व दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्तशैली सुवर्णपदक, प्रत्युषा प्रवीण सोमवंशी क्रीडा प्रकार द्वे लाठी कांस्यपदक,.

12 वर्षाखालील मुली स्वरा विलास पाटील क्रीडा प्रकार एकम लाठी कांस्यपदक. आराध्या प्रभाकर जाधव क्रीडा प्रकार द्वे लाठी स्वर्ण पदक व दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्तशैली सुवर्णपदक, ईश्वरी राहुल चिलोबा दांडपट्टा क्रीडा प्रकार मुक्तशैली सुवर्णपदक, 16 वर्षाखालील मुली लाठी क्रीडा प्रकार पंचआनिक अनन्या मारुती पांगे, श्रेया जितेंद्र अंकुशे, ईश्वरी प्रकाश माने, अफसाना लाडले मशाक नदाफ, श्रेयशी त्रिमूर्ती शिंदे 2 स्वर्ण पथक 

 भाग्यश्री केदारनाथ पवार क्रीडा प्रकार लाठी कटपवित्र स्वर्ण पदक व द्वे लाठी कांस्यपदक. श्रुती विनोद जाधव क्रीडा प्रकार  एकम व द्वे लाठी सुवर्णपदक. 

या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र मार्शल आर्टस्‌‍ गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव व दिल्ली ऑलम्पिक चे सहसचिव दीपक अग्रवाल, लाठी इंटरनॅशनल चे फाउंडर सुभाष मोहिते, लाठी इंडियाचे अध्यक्ष अजय शहा यांच्या उपस्थितीत मिडलवर प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन गुरुकुल इंग्लिश स्कूलचे सचिव आनंद चौधरी, जिल्हा परिषद उमरगाचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, रामानुजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष महेश अंबर, उस्मानाबाद जिल्हा लाठी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल पाटील व सर्व पालकांनी अभिनंदन केले, विद्यार्थ्यांसोबत उस्मानाबाद जिल्हा दांडपट्टा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रीती चिलोबा, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ मयुरी चौधरी, टीम कोच गौतम विधाते, टीम मॅनेजर आदिनाथ गोरे, ऑफिशियल वजीर शेख, धनराज तेलंग, लाठी इंडियाचे डायरेक्टर महंमदरफी शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top