तुळजापूर (प्रतिनिधी)- येथे  स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती प्रतिमा पुजन मान्यवरांचा हस्ते करुन उत्साहात करण्यात आली.

सावरकर चौकातील नगरपरिषदेने बसवलेल्या नामपलकाचे देखील पूजन या निमित्ताने करण्यात आले. यावेळी  अजिंक्य रणदिवे आनंद कंदले, अमोल कुतवळ, बाळासाहेब शिंदे, शाम पवार, सुनील जाधव, नागेश नाईक, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, अजय साळुंके, धैर्यशील दरेकर, बालाजी तांबे, गणेश जळके, श्रीकांत कदम, अंबादासराव पोफळे, शुभम कदम, न्यानेश्वर गवळी, संजय खुरुद, गणेश जळके, विजय वाघमारे, पद्माकर मोकाशे,सुधीर महामुनी, आण्णा शेटे, शांताराम पेंदे, सौ.अपर्णाताई शेटे,जनक पाटील, शहाजी जगदाळे,अनंत कोंडो, डॉ.सतिश महामुनी, नागनाथ भांजी, संतोष डोईफोडे, हरी पाठक, अविनाश तुळजापूरकर, अमित कदम,निलेश रोचकरी, दिपक तिकोने, काळे, गोपाळ चाटुफळे, रमेश खोपकर, बाळासाहेब भोसले,एड गिरीश लोहारेकर अध्यक्ष  बाळासाहेब शामराज, सचिव महेश कुलकर्णी, उपाध्यक्ष उमेश गवते, कार्याध्यक्ष महेश गरड आदींची या निमित्ताने उपस्थिती होती.


 
Top