धाराशिव (प्रतिनिधी)- रुपामाता कॉपोरेट ऑफीस समर्थ नगर धाराशिव येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 140 व्या जयंतीनिमित रुपामाता समुहाचे प्रमुख ॲड व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते प्रतिमेस पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रुपामाता समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अजित गुंड, जनरल मॅनेजर दामोदर शितोळे, चिफ इंजिनिअर समुद्रे सर, काटे सर, बालाजी यादव, कैलास गोरे, मोरे सर, विलास होदाडे, महेश जाधव इतर अधकािरी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.