भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला (बी.ए 67.67%,बी.कॉम.88.46%,बी.एस.सी 73.61% ) प्रसंगी संस्थेचे उपसचिव व प्राचार्य शिंदे एस एस, परीक्षा प्रमुख डॉ.सुरवसे जी एच, डॉ. अनुराधा जगदाळे आयक्यूसी समन्वयक, प्रा.अमोल कुटे, डॉ मंगेश खराटे, डॉ श्यामसुंदर आगे,प्रा. नवनाथ भोंग, प्रा.हरी महामुनी, प्रा.सौरव जगदाळे व शिक्षकेतर कर्मचारी कुंदन बोराडे, शहाजी आठवले, सोमनाथ शेळके अधीक्षक व ऋषिकेश साठे आदी उपस्थित होते.


 
Top