तुळजापूर (प्रतिनिधी)-श्रीतुळजाभवानी मातेचे पुजारी कै. रंगनाथ प्रल्हाद कदम-चिवचिवे 80 यांचे शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परीवार आहे. त्यांच्या सांयकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार मोतीझरा स्मशानभूमी,तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.