तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री 1008 महावीर दिंगबर जैन अतिशय क्षेत्र येथे महावीर जयंती साजरी करण्यात आली.

मंदिरात सकाळी सामुहिक अभिषेक,पूजन व आरती करण्यात आली.महीलानी महावीर जयंती निमित्त सामुहिक पाळणे गायले.प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी राजकुमार जगधने, रमेश रामदेवे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top