परंडा (प्रतिनिधी) -भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिवर्षीप्रमाणे भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून व बुध्द वंदना करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, उद्योग आघाडीचे हनुमंत पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉ.आनंद मोरे, ओ.बी.सी. मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. तानाजी वाघमारे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता.सरचिटणीस धनाजी गायकवाड, साहेबराव पाडुळे, डॉ.अमोल गोफणे, परसराम कोळी, विठोबा मदने, शिवाजी पाटील, पत्रकार आप्पासाहेब शिंदे, तु.दा. गंगावणे, प्रा. डॉ.शहाजी चंदनशिवे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, मिलिंद शिंदे, निर्मलकुमार गांधले, आदर्श ठाकूर, सुरज काळे, अमर ठाकूर, किशोर वाघमारे, सिध्दीक हन्नुरे, हिमालय वाघमारे, नागेश शिंदे, किरण कवटे, जयंत भातलवंडे, आप्पासाहेब मुसळे, अर्जुन कोलते, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा गायत्रीताई तिवारी, शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, शुभदा शेलार तसेच इतर शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.