तेर (प्रतिनिधी)- जागतिक वारसा दिनानिमित्त धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात प्रेक्षकांना संग्रहालय पहाण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला.
18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमीत्ताने राज्य सरकारच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालयाचे तेर येथे असलेले कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात संग्रहालयातील पुरातन वस्तू पहाण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात आला.