कळंब (प्रतिनिधी)- येथील  बालाजी देवस्थान कळंब च्या वतीने मुर्ती स्थापना ची कळंब शहरातून पारंपरिक वाध्या सहीत वेगवेगळ्या देवि देवाताची वेशभूषा प्रतिधान करून भव्य अशी मिरवणूक  काडण्यात आली. 

कळंब येथे 150 वर्षापुर्वी जिर्णोद्धार झालेल्या बालाजी मंदिर येथे व्यंकटेश बालाजी ची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सलग चार दिवस वेगवेगळ्या पुजा हवन या सारख्या अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यांची सुरुवात कळंब शहरात तिरुपती वरुन आणलेल्या बालाजी भगवान च्या भव्य आशा मुर्ती ची शहरात मुख्य चौकातून मिरवणूक काढण्यात आली. 

दिव्य आशा बालाजी भगवान च्या मुर्ती ची मिरवणूक निघणार आहे म्हणून दि (17 एप्रिल) रोजी शहरातील पहाटे पासुनच भक्तीमय वातावरण होते. सर्व बालाजी भक्तांनी सकाळी लवकर उठून आप आपल्या घरासमोर रांगोळ्या काडण्यात आल्या होत्या. सलग चार दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात तिरुपती बालाजी च्या विविध कार्यक्रम होणार आहेत. या भव्य आशा मिरवणूकीत ञाळ वादक भगवे पताके येऊन छञपती शिवाजी महाराज पुतळ्यास रिंगण करून विठु माऊली च्या गजरात कळंबकरास जनु काही आषाढी यात्रेची आठवण करुन दिल्या सारखे बघणारे लोकांकडून ऐकावयास मिळत होते. 

हा सोहळा सलग चा दिवस होणार आहे यासाठी खास तिरुपती बालाजी वरुन पुजारी देखील आणले आहेत तरी 20 एपिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व बालाजी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आश्वासन बालाजी सतमिच्या वतीने करण्यात आले आहे. 


बालाजी मंदिर देवस्थान यासाठी माहेश्वरी समाजाने खुप परिश्रम घेतले त्याच बरोबर इतरही बालाजी भक्तांनी खुप मोठ्या परिने योगदान दिले. त्यासाठी मि माहेश्वरी जिल्हा अध्यक्षच्या वतीने सर्वाचे आभार मानतो.

संजय मुंदडा 

जिल्हा अध्यक्ष माहेश्वरी समाज.

 
Top