तुळजापूर  (प्रतिनिधी)-येथील सर्वसामान्य घरातील मिताली महेश खुरुद हिने एम बी बी एस परीक्षेत उत्तीर्ण झाले असून तिचा  सत्कार करण्यात आला यावेळेस तिचे वडील महेश खुरुद व आई या दोघांचाही सत्कार केला या प्रसंगी समाजातील सर्व बांधव उपस्थित होते.

 
Top