धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. व्ही. के. पाटील शैक्षणिक संकुलातील एस. पी. पॉलिटेक्निक इन्स्टिट्युटचा मेकॅनिकल शाखाचा तृतीय वर्ष उत्तर विद्यार्थी वैभव हनुमंत उंडे याची भारतीय रेल्वे विभाग तंत्रज्ञान (ग्रिड III) म्हणून निवड झाली आहे.

या यशाबद्दल संस्थांचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, एस. पी. पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अमरसिंह कवडे, प्रा. दत्तात्रय पाटील, प्रा. पवनकुमार पडवळ, प्रा. रणजीत बाराते, प्रा. आशीष उंबरे, प्रा. धिरज पडवळ, प्रा. प्रदीप गुंड, प्रा. अमृत आदमिले, प्रा. सुलतान सयद, प्रा. सोमनाथ गव्हाने, कार्यालयीन अधिक विजयकुमार काळे तसेच सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी यानी अभिनंदन केले.  

 
Top