अक्षय तृतीय पार्श्वभूमीवर देविजींची सुवर्ण अलंकार महापुजा महाराष्ट्र - धाराशिव April 30, 2025 A+ A- Print Email तुळजापूर (प्रतिनिधी)- बुधवार दि 30 वैशाख शु.3 ॥ अक्षय तृतीया पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेस संपुर्ण अलंकार घालण्यात आले होते. आज देविजींचा सिंहासनावर आंब्याचा आरास केला होता.