धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील खराब रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी आणि कचरा डेपो शहराबाहेर स्थलांतरित करावा, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. दुसऱ्या दिवशी, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, प्रदिप मुंडे, रोहित निंबाळकर, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, सिद्धार्थ बनसोडे, अतिष पाटील, पंकज पाटील, रवि कोरे आळणीकर, पांडुरंग भोसले, नाना घाडगे, विनोद वीर, नितिन गरड, सतिश लोंढे, अभिजित कदम, अभिषेक बागल, पल्लू काकडे, आयाज शेख, मुजीब काझी, तुषार निंबाळकर, निलेश शिंदे, राकेश सुर्यवंशी, शेखर घोडके, पंकज भोसले, अफरोज पिरजादे, कलीम कुरेशी, वैभव उंबरे, राज निकम, लक्ष्मण जाधव, मुकेश चौगुले, बालाजी मगर, पिंटू अंबेकर, मंगेश काटे, सुरेश गवळी, अजित बाकले, बाळासाहेब वरूडकर, सह्याद्री राजेनिंबाळकर, मनोज केजकर, मनोज उंबरे, मिलिंद पेठे, मनोज जाधव, गणेश राजेनिंबाळकर, मनोज केजकर, प्रविण केसकर, संदिप गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.