भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यात शासकिय, निमशासकिय कार्यालयासह विविध सामाजिक संघटने बरोबरच भाजप तालुका कार्यालयातही  स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली,  या निमित्त  प्रतिमा पूजन पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात केले. 

शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ रोजी स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीजोती महात्मा जोतिबा फुले यांची जंयती साजरी करताना भाजपा परांडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षीरसागर, अ.जा.मोर्चा ता.अध्यक्ष प्रदीप साठे , ता.प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, शहर अध्यक्ष  बाबासाहेब वीर , परांडा तालुका सरचिटणीस तानाजी पाटील, मुकुंद वाघमारे, अंकुश गरड , शुभम खामकर  , सिद्धार्थ जाधव ,  शुभम शेंडगे , सुरेश ऊपरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top