धाराशिव (प्रतिनिधी)- आनंदनगर भागातील ज्येष्ठ नागरिक भीमराव माणिकराव डिग्गीकर (वय ८३) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून, चार विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. धाराशिव शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष डिग्गीकर यांचे ते वडील तर पत्रकार अजय कुलकर्णी यांचे ते सासरे होत.


 
Top