परंडा (प्रतिनिधी) -जागतिक महिला दिनानिमित्त राम मंदिर, मंडई पेठ, परंडा येथे प्रभू रामचंद्रांची आरती सौ.शैलाताई सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा परंडा शहराध्यक्षा सौ.ज्योतीताई भातलवंडे, आशा हरियाणी, शुभदा शेलार, शबाना जिनेरी, आशा कुळधर्मे, कल्पना मस्के, मुसळे ताई, सुनंदा पाटील, सुनिता जकातदार, सुनिता कुलकर्णी, मंगल जोशी, मंगल काळे, छाया भातलवंडे, अंजली भालेराव, मनिषा पेडगावकर, करपे ताई, सरोजा यादव, सोनाली डाके, अमृता कुलकर्णी, अश्विनी जामकर तसेच इतर महिला मान्यवर महिला हजर होत्या.

 
Top