तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र शासनाच्या मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी आ.राणाजगजितसिंह पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या मित्र संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी पद्माकर फंड, सरपंच दिदी काळे,सतिश कदम, गोरोबा पाडूळे,प्रविण साळुंके, मज्जित मनियार, नवनाथ पांचाळ, हनुमंत कोळपे, राहुल गायकवाड, लाला शिंदे, नरहरी बडवे,नवनाथ नाईकवाडी, नवनाथ पसारे, गणेश फंड, डॉ गुरूप्रसाद चिवटे,गोरख माळी, मयूर तापडे, अजित कदम,जुनेद मोमीन, नारायण साळुंके, पांडुरंग बगाडे,विलास रसाळ, रजनिकांत पेठे, बिभीषण लोमटे ,प्रजोत रसाळ,राम तेरकर ,नसिम मुलांनी, जोशीला लोमटे,मिरा जाधव ,कविता आंधळे, दैवशाला भोरे ,लतीफा कोरबू ,मिरा गाढवे, पुष्पा झिंजे, सुषमा सरवदे, रेश्मां नान्नजकर, पोर्णिमा झाडे ,रेखा पांगरकर,स्वाती पवार ,राणी वाघ ,राणी शिराळ आदी उपस्थित होते.