तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मंगरुळ शिवारातील मौजे सरडेवाडी येथील स्वंयभ शनिश्वर दर्शनार्थ शनिअमावस्या दिनी शनिवार दि. 29 मार्च रोजी शनिभक्तांनी मोठी गर्दी दिवसभर केली होती शनिअमावस्या निमित्ताने स्वयंभ शैनेश्वर मुर्ती तैलअभिषेक करण्यात आले तसेच आज येथे शनिभक्तांना अन्नदान  करण्यात आले अशी माहीति शनीदेवाचे पुजारी  यादव  बंधु यांनी दिली.


 
Top