तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीतुळजाभवानी अभियांञीकी महाविधालयातील संगणाक  विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी वृंद यांच्या साठी

रविवार 9 मार्च रोजी मायक्रोसॉफ्ट ऐक्सल युजिंग ऐआय व चाँट जीपीटी या विषयावर तीन तासाचे वर्कशाँप आयोजित केले होते. यामध्ये अँडव्हान्स स्कील्स फाँरम्युला या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदरील मूल्यमापन हे राज सिंग मायक्रोसॉफ्ट सर्टिफायड ट्रेनर यांच्या वतीने घेण्यात आला होता. सदरील कार्यक्रमास विभाग प्रमुख वाघमारे डी.जे यांनी प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शेख यांनी केले. या  कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य, उप प्राचार्य व विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग,कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


 
Top