तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामदैवत श्री विष्णू महादेव यात्रा व अखंड हरीनाम सप्ताहाच्या कमिटी अध्यक्षपदी शाहीर गायकवाड, उपाध्यक्षपदी इंद्रजित घोटकर, सचिवपदी ज्ञानेश्वर माळी, तर सहसचिवपदी सुधाकर लोंढे यांची निवड करण्यात आली.

या कमिटीमध्ये शिवदास पाटील, सर्जेराव गायकवाड, सचिन शिंदे, ओम जगताप, नागनाथ मसुते, नामदेव पाटील, विठ्ठल घोटकर, सुधीर पाटील, कृष्णा घोटकर, सुधीर गायकवाड, राम कांबळे, रवि पाटील, सिताराम भाकरे, स्वप्निल पाटील, कृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर जगताप, प्रशांत राऊत, संभाजी माळी यांच्याही निवड करण्यात आली.


 
Top