तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लक्षमीबाई दत्ताञय काळे 65 यांचे मंगळवार दि. 11 मार्च रोजी पहाटे मुंबई येथील रुग्णालयात उपचार दरम्यान हदयविकार झटका येवुन निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावाई, नातवंडे आहेत. त्या नगरीचा माजी नगराध्यक्ष भारतीताई नारायण गवळी यांचे मातोश्री आहेत. त्यांच्यावर घाटशिळ स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.