तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील नविन बसविण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीनची पहाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुरूबस शेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोंडकर, पद्माकर फंड, सरपंच दिदी काळे, सतिश कदम, मज्जित मनियार,नवनाथ नाईकवाडी, अजित कदम,नवनाथ पसारे, गणेश फंड, डॉ गुरूप्रसाद चिवटे,गोरख माळी, मयूर तापडे,जुनेद मोमीन, राम तेरकर, विलास रसाळ, रजनिकांत पेठे,प्रजोत रसाळ,बिभीषण लोमटे, पांडुरंग बगाडे, कविता आंधळे ,दैवशाला भोरे ,लतीफा कोरबू, मिरा गाढवे, पुष्पा झिंजे ,सुषमा सरवदे, रेश्मां नान्नजकर ,पोर्णिमा झाडे ,रेखा पांगरकर, स्वाती पवार, राणी वाघ ,राणी शिराळ, नसिम मुलांनी, जोशीला लोमटे,मिरा जाधव आदी उपस्थित होते.