तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय यांच्या वतीने किशोरी मेळावा व महीला मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यामध्ये किशोरी मुलींना आरोग्य विषयी आणि कायदे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी किशोरी आणि महीलांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प  च्या प्रभारी प्रकल्प आधिकारी मनीषा पाटील आणि तेरे  उपसरपंच श्रीमंत  फंड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी  बापु नाईकवाडी, नवनाथ पसारे, राजकन्या काळे, लखन रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोशीला लोमटे यांनी केले तर सूत्रसंचालन दैवशाला ढवण यांनी केले तर आभार रोहीणी कांबळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सरोजा वाघमारे,,लिलावती लोमटे,सखुबाई राऊत, रोहिणी कांबळे, अर्चना सोनवणे,लतिका पेठे, जोशीला लोमटे,अर्चना कोकरे,अश्विनी खंदारे, रईसा बागवान ,मीनाताई बंडगर,प्रभावती वाघमारे, रेणु शिंदे,आश्विनी भक्ते,मीरा खरात, महादेवी शिंदे,सरस्वती खंडागळे,सुमन कावळे, , सखुबाई पांढरे,पद्ममिन राऊत, काशीबाई रसाळ, दैवशाला भोरे, शेवंता सलगर,सिमरन कबिर यांनी परीश्रम घेतले.

 
Top