तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी रवी पांचाळ यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी पंडित पांचाळ, सूर्यकांत पांचाळ, उत्तम पांचाळ, अंकुश पांचाळ, सुभाष पांचाळ, बाळासाहेब पांचाळ ,अनिल पांचाळ ,राजाभाऊ पांचाळ, बालाजी पांचाळ, विष्णू पांचाळ, खंडू पांचाळ, अमर पांचाळ, सुदर्शन पांचाळ, प्रमोद पांचाळ, कृष्णा पांचाळ, तानाजी पांचाळ, रेवननाथ पांचाळ, नवनाथ पांचाळ, गोविंद पांचाळ ,कैलास पांचाळ, आकाश पांचाळ ,सुनिता पांचाळ, अलका पांचाळ, वैष्णवी पांचाळ, सोनी पांचाळ, रेखा पांचाळ,अश्विनी पांचाळ, अंजली पांचाळ, पुष्पा पांचाळ, विशाल पांचाळ, रमेश पांचाळ उपस्थित होते.