तुळजापूर (प्रतिनिधी)-  येथील सैन्यदलातुन सेवानिवृत्त झालेले जवान प्रकाश रामराव सरकाळे 70 यांचे रविवार दि. 23 फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.सांयकाळी पाच वाजता मोतीझरा स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top