कळंब (प्रतिनिधी)- येथील आगारात मराठी भाषा गौरव दिन म्हणून प्रवाशांना गुलाब फुल व पेढे वाटून दि २७ रोजी उत्साहात साजरा करन्यात आला ,
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख एस . डी . खताळ ,हे होते तर प्रमुख पाहुणे प्रा . मोहन जाधव , कंळब तालूका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक ,कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती , स्थानकप्रमुख निलेश जाधव , अभिजित धाकतोडे आदी मंचावर उपस्थित होते ,
या वेळी मराठी भाषाचा आदर करावा असे अवाहन करन्यात आले ,या वेळी बस स्थानक पारिसरात काढलेली रांगोळी ने प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले ,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश गोरे , यांनी केले तर अभार प्रभाकर झांबरे यांनी मानले ,तर कार्यक्रम पार पाड़ण्यासाठी चंद्रकांत चौरे , विलास जाधव , श्रीमती प्रियंका शिंदे , तिडके , शेख सह आदी वाहक चालका सह आदीनी पारिश्रम घेतले