तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा.विशाल गरड यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी अण्णासाहेब शेळके, रियाज कबिर, आबासाहेब देशमुख, प्रथमेश राऊत,राम कोळी,प्रेम राऊत,अभि देशमुख, किरण उमाटे, सुदर्शन सुतार,योगेश मोरे,राम सोलनकर, संजय जाधव, इरफान शेख, बालाजी मोरे, बालाजी इंगळे व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.