तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जेष्ठ नागरिक तथा कटारे स्पिनिंग मिलचे कामगार नेते सुनील विठ्ठल गायकवाड यांचे शनिवार, दि. 1 जानेवारी 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड यांचे ते चुलत भाऊ होते.