भुम (प्रतिनिधी)- भाजपच्या वतीने करण्यात आला .अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका आणि त्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले यश विचारात घेता अविचारीपणातून नरेंद्र महाराज याला कुठले दिव्य स्वप्न पडले माहिती नाही परंतु राज्यात साधू संतामुळे हि निवडणूक जिंकली म्हणा-या कॉग्रेस नेते आ. विजय वडेटटीवार यांच्या एकेरी भाषेत आणि अजानतेपणातून केलेल्या वक्तव्याचा भूम तालुका भाजप-अध्यात्मीक आघाडीच्यावतीने जाहिर निषेध करत आहोत.
महाराष्ट्र ही साधूसंतांची जन्मभूमि, कर्मभूमि आहे. प्रत्येक समाजाला आणि महाराष्ट्राला साधुसंतांच्या विचाराची गरज आहे. साधु संतांच्या विचाराचे प्रबोधन करणारे थोर अभ्यासकांच्या अध्यात्मीक विचाराच्या साधुसंतांबददल अविचारी एकेरी-अज्ञानपणाचे वक्तव्य करुन साधुसंतांच्या विचाराच्या राज्यातील नागरीकांच्या आध्यात्मीकतेवर, अध्यात्मीकतेच्या विचारावर अविचारीपणातून घाला घालण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या जबाबदार जेष्ठ नेत्यांनी केले आहे. याचा आम्ही जाहिर निषेध करण्यात आला .यावेळी भाजप अध्यात्मक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.