तेर येथे वर्मा यांची भेट महाराष्ट्र - धाराशिव February 28, 2025 A+ A- Print Email तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे मातिकला बोडऺ खादी ग्रामोद्योगचे (दिल्ली) उपाध्यक्ष डॉ.के.के.वर्मा यांनी श्री संत गोरोबा काका मंदिर याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागनाथ कुंभार,महादेव खटावकर, भगवान कुंभार आदी उपस्थित होते.