तेर (प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाशिवरात्री निमित्ताने शिवमंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी  कालेश्वर, कणकेश्वर, उत्तरेश्वर, चंद्रेश्वर,काशीविश्वेश्वर,शिखरेश्वर,रामेश्वर,पिप्पिलिकेश्वर, वाळकेश्र्वर,मेंढेश्वर,निलकंठेश्वर, अमृतेश्वर, सिद्धेश्वर,रक्तेश्वर,जंगलेश्वर, मल्लिकार्जुन  या मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.

 
Top