तुळजापूर (प्रतिनिधी) -स्वाभिमानी मराठा महासंघाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी बालाजी नरवडे  नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्ती पञ नुकतेच स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी दिली.या नियुक्ती पञकात म्हटलं आहे कि, आपण मराठा समाजात शेतकरी,विद्यार्थी, तरुणांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या विधायक वापर करावा व समाजाचे प्रमाणिकपणे कार्य करावे. या निवडी समस्त मराठा संघटना बांधव यांच्याकडुन स्वागत होत आहे.

 
Top