तुळजापूर (प्रतिनिधी) -  तिर्थक्षेञ तुळजापूर  येथून जाणारी शक्तीपीठ तिर्थक्षेञ  तुळजापूर  ते भक्तीपीठ तिर्थक्षेञ पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले.

प्रारंभी  दिंडीतील पालखीचे पूजन कारण्यात आले. तसेच आनंद कंदले मित्र मंडळाच्या वतीने सर्व वारकऱ्यांना उन्हापासून संरक्षण साठी टोपी युवा नेते विनोद गंगणे यांच्या हस्ते भेट देण्यात आली. या वेळी विजय कंदले, सज्जनराव साळुंके, नरेश अमृतराव, हभप सतीश बांडे, अनंत माऊली सावंत, प्रभाकर नाईकवाडी, सुरेश महाराज डेरके, महादेव पौळ, सर्जेराव निकम, दत्ता हंगरगेकर व बारालिंग भजनी मंडळ सर्व वारकरी उपस्थित होते.


 
Top