महाराष्ट्र - धाराशिव February 12, 2025 A+ A- Print Email धाराशिव (प्रतिनिधी)-19 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती राजवाडाचा देखावा निर्माण केला आहे.