तुळजापूर (प्रतिनिधी) - संक्रांत करिदिन  बुधवार दि. 15 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी देवीजींना शिवकालीन सुवर्ण अलंकार घालण्यात आले होते. आज भाविकांनी दर्शनार्थ दिवसभर मोठी गर्दी केली होती.

 
Top