धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील खामसवाडी गावचे सुपुत्र दीपक व्यंकट धुमाळ हे सीए परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत्. त्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास गावचे सरपंच मारुती विनायक भोसले, उपसरपंच श्रीकांत मधुकर गुळवे, ग्रामपंचायत सदस्य शत्रुघ्न माने, पांडुरंग क्षीरसागर, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन लालासाहेब पाटील, आंबेडकर कारखान्याचे संचालक नामदेव पाटील, मोहनराव भोसले, नामदेव गुळवे, संतोष गुळवे, महेंद्र भोसले, श्रीकांत काशीद, दिलीप पाटील, विकास पाटील, मनोज भोसले, श्रीकांत गोंगाने, संतोष माडजे, तानाजी भोसले, सीए विशाल बिरंगे, उत्तम नाडे, नानासाहेब जमदाडे, त्रिंबक जमदाडे, अरविंद लोखंडे, काका शिंदे, पृथ्वीराज नाडे, लक्ष्मण सरडे आदींसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top